तोतोरी प्रांत
तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.
तोतोरी प्रांत 島根県 | ||
जपानचा प्रांत | ||
| ||
तोतोरी प्रांतचे जपान देशामधील स्थान | ||
देश | जपान | |
केंद्रीय विभाग | चुगोकू | |
बेट | होन्शू | |
राजधानी | तोतोरी | |
क्षेत्रफळ | ३,५०७.२ चौ. किमी (१,३५४.१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ५,८४,९८२ | |
घनता | १६६.९ /चौ. किमी (४३२ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-31 | |
संकेतस्थळ | www.pref.tottori.jp |
तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2004-02-09 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- विकिव्हॉयेज वरील तोतोरी प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |