चुगोकू

जपानचा प्रदेश

चुगोकू (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

जपानच्या नकाशावर चुगोकू प्रदेश

ओकायामा, तोतोरी, यामागुची, शिमानेहिरोशिमा ह्या प्रभागांचा चिबू प्रदेशामध्ये समावेश होतो.


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत