हिरोशिमा प्रांत

(हिरोशिमा (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)

हिरोशिमा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

हिरोशिमा प्रांत
宮崎県
जपानचा प्रांत
Flag of Hiroshima Prefecture.svg
ध्वज

हिरोशिमा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
हिरोशिमा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी हिरोशिमा
क्षेत्रफळ ८,४७७ चौ. किमी (३,२७३ चौ. मैल)
लोकसंख्या २८,५७,९९०
घनता ३३७.२ /चौ. किमी (८७३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-34
संकेतस्थळ www.pref.hiroshima.lg.jp

हिरोशिमा ह्याच नावाचे जपानमधील महत्त्वाचे शहर शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°26′N 132°45′E / 34.433°N 132.750°E / 34.433; 132.750