तेलंगणा एक्सप्रेस
तेलंगण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हैदराबाद ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी १,६७७ किमी अंतर २६ तास ४० मिनिटात पार पाडते. परतीच्या प्रवासाला २६ तास १० मिनिटे लागतात.
मार्ग
संपादनही गाडी हैदराबाद, काझीपेट, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी, मथुरा, नवी दिल्ली या मार्गाने धावते.