हा लेख तुएनसांग जिल्ह्याविषयी आहे. तुएनसांग शहराविषयीचा लेख येथे आहे.

तुएनसांग जिल्हा
तुएनसांग जिल्हा
नागालॅंड राज्यातील जिल्हा
तुएनसांग जिल्हा चे स्थान
तुएनसांग जिल्हा चे स्थान
नागालॅंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य नागालॅंड
मुख्यालय तुएनसांग
क्षेत्रफळ
 - एकूण ४,२२८ चौरस किमी (१,६३२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,९६,८०१ (२०११)
-लोकसंख्या घनता ९० प्रति चौरस किमी (२३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.७%
-लिंग गुणोत्तर १.०७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ नागालॅंड
-खासदार सी.एम्.चॅंग

तुएनसांग हा भारताच्या नागालॅंड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तुएनसांग येथे आहे.