तिरुवनमलाई लोकसभा मतदारसंघ

तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या तिरुवनमलाई मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर वेल्लूर जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

तमिळनाडूच्या नकाशावर तिरुवनमलाई मतदारसंघ

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६४२६१ पुरुष मतदार, ६६७४४० स्त्री मतदार व २३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३३१७२४ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ डी. वेणुगोपाल द्रमुक
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ आर. वनरोजा अण्णा द्रमुक
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.