तातारस्तान एरलाइन्स फ्लाइट ३६३
तातारस्तान एरलाइन्स फ्लाइट ३६३ हे तातारस्तान एरलाइन्सच्या विमानाचे रशियातील मॉस्कोपासून कझानसाठीचे देशांतर्गत उड्डाण होते. कझान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी दिनांक १७ नोव्हेंबर, इ.स. २०१३ या दिवशी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ०७:२० (यूटीसी+४) वाजता या विमानाला अपघात होऊन त्यातील चालकदलासह सर्व पन्नास प्रवासी मृत्युमुखी पडले.[१][२][३][४]
अपघात झालेले विमान | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | १७ नोव्हेंबर, २०१३ |
प्रकार | अन्वेषणाधीन |
स्थळ |
कझान आंतरराष्ट्रीय विमानतळ, कझान, तातरस्तान 55°36′24″N 049°16′54″E / 55.60667°N 49.28167°E |
प्रवासी | ४४ |
कर्मचारी | ६ |
मृत्यू | ५० (सर्व) |
बचावले | ० |
विमान प्रकार | बोईंग ७३७-५३ए |
वाहतूक कंपनी | तातरस्तान एअरलाइन्स |
विमानाचा शेपूटक्रमांक | VQ-BBN |
पासून | मॉस्को ओब्लास्त |
शेवट | कझान |
संदर्भ
संपादन- ^ 'डझन्स डेड' इन रशियन प्लेन क्रॅश (इंग्रजी भाषेत). बीबीसी न्यूझ. १७ नोव्हेंबर २०१३. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "क्रॅश: तातरस्तान बी ७३५ ॲट कझान ऑन १७ नोव्हेंबर २०१३, क्रॅश्ड ऑन लॅन्डिंग" (इंग्रजी भाषेत). द एव्हिएशन हेराल्ड. १७ नोव्हेंबर २०१३. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "रशियन एअरलाइनर क्रॅशेस इन कझान, किलिंग डझन्स". सीबीएस न्यूझ (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१३. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "В Казани разбился самолет" (रशियन भाषेत). इंटरफॅक्स. १७ नोव्हेंबर २०१३. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- "Боинг 737-500 VQ-BBN 17.11.2013 Archived 2015-10-13 at the Wayback Machine.." Interstate Aviation Committee (RU, EN) (रशियन)
- "Внимание!" () "Attention!" (Flight 363 passenger list). Tatarstan Airlines. 17 November 2013. (रशियन)