लाल

(तांबडा या पानावरून पुनर्निर्देशित)

लाल हा मानवी डोळ्यांना दिसणारा सर्वात कमी वारंवारता असलेला रंग आहे. लाल प्रकाशाची तरंगलांबी ६३० - ७६० नॅनोमीटर (६३०० - ७६०० Å अँग्स्ट्रॉम युनिट) एवढी असते. लाल रंग हा जगभर धोक्याचे प्रतीक म्हणून वापरला जातो. लाल हा रंग प्रेमाचा प्रतिक म्हणून् वापरला जातो. गुलाबी, किरमिजी रंगाचा, वाइन, चेरी, रुबी,तपकिरी.

लाल
 — Spectral coordinates —
तरंगलांबी ~६२० - ७४० नॅ.मी.
About these coordinates

— रंगगुणक —

हेक्स त्रिकुट #FF0000
sRGBB (r, g, b) (255, 0, 0)
संदर्भ X11
B: Normalized to [0–255] (byte)

लाल रंग हा धोक्याचा रंग म्हणून सुधा ओळखला जातो.

काशाची तरंगलांबी व त्यानुसार मनुष्याला दिसणारे रंग