नॅनोमीटर

लांबीचे एकक

नॅनोमीटर हे लांबी मोजण्याचे एक एकक आहे. एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अब्जावा भाग.