डिंभे धरण
(ढिंबे धरण या पानावरून पुनर्निर्देशित)
डिंभे धरण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवरील धरण आहे. याचे बांधकाम इ.स. १९७८ मध्ये सुरू झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले.
डिंभे धरण | |
अधिकृत नाव | डिंभे धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
घोड नदी |
स्थान | आंबेगाव |
लांबी | ८५२ |
उंची | ६७.२ |
बांधकाम सुरू | इ.स. १९७८ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ३८२ |
जलसंधारण क्षेत्र | ३५३९१ |
क्षेत्रफळ | १७,५४७ |
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती | |
स्थापित उत्पादनक्षमता | ५ मेगावॅट |
संकेतस्थळ | http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=Dimbhe_D02966 |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धरण क्षेत्रात मुख्यतः आंबेगाव, वचपे, कोलतावडे, पांचाळे खु, पांचाळे बु, कळंबई, दिगद, मेघोली, कुशिरे खू, कुशीरे बू, म्हाळुंगे , दिंभे, फुलवडे ही गावे बाधित झाली तर पाटण, जंभोरी, आडिवरे, बोरघर, सावरली, नानावडे, सकेरी, पिंपरी, पोखरी, बेंधरवडी, राजेवाडी ही गावे अंशतः बाधित झाली आहेत.
बाह्य दुवे
संपादन- भारतातील जलस्त्रोतांबद्दलची माहिती प्रणाली Archived 2016-03-04 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)