आंबेगाव
आंबेगाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
?आंबेगाव महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पुणे |
येथे जवळच भीमाशंकर नावाचे प्रसिद्ध ज्योतिर्लिग आहे.येथील मावा पेढे एके काळी प्रसिद्ध होते.
भौगोलिक माहिती
संपादनहुतात्मा बाबू गेनू सैद (इ.स. १९०९; महाळुंगे पडवळ - डिसेंबर १२, इ.स. १९३०, मुंबई) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला एक स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. १२ डिसेंबर १९३० ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.ते मूळचे राहणारे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे या गावचे होते. येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[१]
पर्यावरण
संपादनसामाजिक माहिती
संपादनइतर माहिती
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक २२ जून २०२४