टोगोलँड

(टोगोलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)

टोगोलॅंड जर्मन आधिपत्याखालील आफ्रिकेतील एक देश होता. सध्याच्या बेनिन देशाच्या आसपास टोगोलॅंडच्या सीमा होत्या.

टोगोलॅंडचा रक्षित देश
Schutzgebiet Togo
इ.स. १८८४इ.स. १९१४  
ध्वज चिन्ह
राजधानी बागीद (१८८४-८६)
सेबे (१८८६-९७)
लोमे (१९९७-)
शासनप्रकार रक्षित देश
अधिकृत भाषा जर्मन
इतर भाषा एवे, काब्ये
राष्ट्रीय चलन जर्मन गोल्ड मार्क