टिम पेन

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(टीम पैने या पानावरून पुनर्निर्देशित)

टिमोथी डेव्हिड टिम पेन (८ डिसेंबर, १९८४:होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

टिम पेन
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव टिमोथी डेव्हिड पेन
उपाख्य टी-पेन, किड
जन्म ८ डिसेंबर, १९८४ (1984-12-08) (वय: ३९)
होबार्ट,ऑस्ट्रेलिया
उंची १.८ मी (५ फु ११ इं)
विशेषता यष्टीरक्षक-फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००६–सद्य टास्मानियन टायगर्स
२०११-सद्य पुणे वॉरियर्स इंडिया
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.ए.सा.लिस्ट अ
सामने ४४ २५ ७५
धावा २८७ २,३५९ ७३० २,३६३
फलंदाजीची सरासरी ३५.८७ ३१.०३ ३०.४१ ३५.२६
शतके/अर्धशतके ०/२ १/१७ १/५ ५/१२
सर्वोच्च धावसंख्या ९२ २१५ १११ १३४
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/३
झेल/यष्टीचीत १६/१ १२२/४ ३४/४ ९२/९

१६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

पेनने १३ जुलै, २०१० रोजी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७६ कसोटी सामन्यांमध्ये न खेळलेल्या पेनला नोव्हेंबर २०१७मध्ये पुन्हा संघात स्थान मिळाले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना संघनायक स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघातील खेळाडूला चेंडूत अफरातफर करण्यास उद्युक्त केल्यामुळे त्या पदांवरून पायउतार व्हावे लागले तेव्हा पेनला काळजीवाहू संघनायक करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.