टकमक किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

टकमक
नाव टकमक
उंची मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान

संपादन

वाडीवऱ्हे (इगतपुरी)

कसे जाल ?

संपादन

ठाणे जिल्हा पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे तक मक ट्रेक आहे. ठाणे रेल्वे स्थानक वरून डायरेक्ट विरार ची ट्रेन ने विरार ला येतच तेथून शिरसाड फाट साठी बस मिळते. विरार स्टेशन पासून ते शिरसाट फाटा चा प्रवास 30 मिनिटाचा आहे तेथून सकवार गावासाठी ऑटो मिळते ती दहा मिनिटांचा प्रवास आहे.

इतिहास

संपादन

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

संपादन
 किल्ल्यावर लहान मोठी अशी 14 कुंड आपल्याला बघायला मिळतील काही कुंडामध्ये वर्षभर पाणी असते परंतु शेवाळ असल्या करणारे ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही.
  किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याची काही ठिकाणी आपल्याला तटबंदी पाहावायास मिळाते जि कि तूटलेल्या अवस्थेत आहे.किल्यावर दोन तोफा आहेत.

गडावरील राहायची सोय

संपादन

गडावरील खाण्याची सोय

संपादन

गडावरील पाण्याची सोय

संपादन

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

==मार्ग ==टकमक किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, एक मार्ग शिरसाड पासून 16km च्या अंतरावर असणाऱ्या सकवार गावातूनजातो,शिरसाड पासून प्रत्येकी 30₹ प्रमाणे शेरिंग रिक्षा भेटेल.हा मार्ग थोडा खडतर असून 4 टप्प्यामध्ये विभागालेला आहे.

 टकमक किल्ल्यावर जयासाठी सकवार गावाच्या मुख्य महामार्गावर उतरल्यावर तिथून सुमारे 3 तासामध्ये आपण किल्ल्यावर पोचू शकतो.किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग माहिती असेल तरच तुम्ही किल्ल्याच्या माथ्यावर जाऊ शकता. हिवाळा आणि उन्हाळ्या च्या दिवसामध्ये मार्ग मोकळा असतो, परुंतु पावसाळ्यात मात्र रस्ता हिरवळीने गजबजलेली असल्या कारणाने मार्ग सापडायला अवघड होते.स्वतःचे वाहन असेल तर गाडी गावाच्च्या आतमध्ये पार्किंग करून आपलं अर्ध्या तासाचं अंतर कमी होत.किल्ल्यावर खाण्याची व पिण्याची सुविधा नसल्या कारणाने आपण गावातूनच पाणी आणि खाण्यासाठी काही तरी घेऊन जावे.
 टकमक किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा मार्ग हा गांजे-ढेकाळे या गावातून जातो. या मार्गांवर जाण्यासाठी तुम्हाला शिरसाड पासून शेरिंग रिक्षा भेटेल प्रत्येकी 40₹ प्रमाणे देऊन तुम्हांला ढेकाळे येथे उतरून दुसरी रिक्षा पकडून प्रत्येकी 10₹ देऊन आपण किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायावटेवर उतरू शकतो, हा जो रस्ता आहे तो पूर्ण किल्ल्याला 180°वळसा घालून आतमध्ये असलेल्या गावांमध्ये जातो.स्वतःचे वाहन असेल तर आपलं खूप असं अतर कमी होत आपल्याला आतमध्ये न जाता गांजे गावाच्या फणसपाडा या ठिकाणी जाऊन ya तिथूनच आपण ट्रेकिंगला सुरुवात करायची आहे. या मार्गाने जर आपण आलो तर आपल्याला टकमक किल्ल्या बरोबरच दुसरं निसर्गरम्य असं गांजे गावातील पर्यटकांच्या आकर्षनाचे ठिकाण म्हणजे वांद्री लेक बघायला मिळते.
   वांद्री लेक चं सौंदर्य अनुभवल्या नंतर तिथूनच आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. मार्ग माहिती नसल्यास गावाकर्यांना आपण पाय वाट विचारू शकतो.या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला दीड ते 2 तासामध्ये आपण किल्ल्यावर पोहचू शकतो.या मार्गाने गेल्यावर महत्वाचं म्हणजे आपल्याला पाण्याची कमी भासणार नाही.दोन ठिकाणी आपल्याला नैसर्गिक शुद्ध आणि थंडगार पाणी पिण्यासाठी भेटेल जे पाणी दगडंच्या आतामधून येते.वर्षभर आपल्याला पाण्याची उपलब्धता असते.असं म्हणतात क 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हाच मुख्य मार्ग होता.

जाण्यासाठी लागणारा वेळ

संपादन

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन