झूहै
चीनमधील एक शहर
झूहै (चिनी: 珠海) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांगतोंग या प्रांतातले एक मोठे शहर आहे. झूहै शहर क्वांगतोंगच्या पश्चिम भागात मोती नदीच्या खोऱ्यामध्ये व दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली झूहै शहराची लोकसंख्या सुमारे १.२४ कोटी इतकी होती. झूहै हे क्वांगचौ-षेंचेन-हाँग काँग-मकाओ ह्या जगातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचा भाग असून ह्या महानगराची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६.५५ कोटी इतकी आहे.
झूहै 珠海 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
झूहै शहर क्षेत्राचे क्वांगतोंग प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | क्वांगतोंग |
क्षेत्रफळ | १,७२४ चौ. किमी (६६६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११८ फूट (३६ मी) |
लोकसंख्या (२०२०) | |
- शहर | १,२४,३९,५८५ |
- घनता | ७,२०० /चौ. किमी (१९,००० /चौ. मैल) |
- महानगर | ६,५५,६५,६२२ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://zhuhai.gov.cn/ |
२०१४ सालच्या एका अहवालानुसार झुहै हे चीनमधील सर्वात निवासयोग्य शहर होते.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील झूहै पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2021-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)