झी मराठी सर्वोत्कृष्ट मित्र पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट मित्र पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मित्राला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर यश-समीरने (माझी तुझी रेशीमगाठ) हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट मित्र पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते श्रेयस तळपदे-संकर्षण कऱ्हाडेमाझी तुझी रेशीमगाठ — यश-समीर (२०२१)
शेवटचे विजेते तितीक्षा तावडे-एकता डांगर — सातव्या मुलीची सातवी मुलगी — नेत्रा-फाल्गुनी (२०२३)

विजेते संपादन

वर्ष मित्र मालिका भूमिका
२०२१[१] श्रेयस तळपदे-संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ यश-समीर
२०२२[२]
२०२३[३] तितीक्षा तावडे-एकता डांगर सातव्या मुलीची सातवी मुलगी नेत्रा-फाल्गुनी

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  3. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.