झाकारपत्तिया ओब्लास्त

झाकारपत्तिया ओब्लास्त (युक्रेनियन: Закарпатська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंड, स्लोव्हाकियारोमेनिया देशांच्या सीमांजवळ वसले आहे.

झाकारपत्तिया ओब्लास्त
Закарпатська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Transcarpathian Oblast.png
ध्वज
CarpathianRutheniaCoA.svg
चिन्ह

झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झाकारपत्तिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय उझहोरोद
क्षेत्रफळ १२,७७७ चौ. किमी (४,९३३ चौ. मैल)
लोकसंख्या १२,४१,८८७
घनता ९७.२ /चौ. किमी (२५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-21
संकेतस्थळ http://www.carpathia.gov.ua


बाह्य दुवेसंपादन करा