जोंगखा (Dzongkha) ही दक्षिण आशियातील भूतान ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही चिनी-तिबेटी भाषासमूहाच्या तिबेटी गटातील एक प्रमुख भाषा आहे. जोंगखा भाषा सिक्किमीसोबत मिळतीजुळती आहे.

जोंगखा
རྫོང་ཁ་
स्थानिक वापर भूतान
लोकसंख्या १,७१,०८० (२०१३)
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
लिपी तिबेटी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भूतान ध्वज भूतान
भाषा संकेत
ISO ६३९-१ dz
ISO ६३९-२ dzo
ISO ६३९-३ dzo[मृत दुवा]
भूतानमधील भाषा

हेसुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत