सिक्कीमी भाषा

भारताच्या सिक्कीममधील एक भाषा
(सिक्किमी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

सिक्कीमी (Dzongkha) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या सिक्कीम राज्यामधील भुटिया जमातीचे लोक वापरतात. ही भाषा तिबेटीसोबत मिळतीजुळती असून तिची भूतानमधील जोंगखासोबत देखील समानता आढळते. सिक्कीममधील अनेक रहिवासी सिक्कीमीसोबत नेपाळीदेखील वापरतात.

सिक्कीमी
འབྲས་ལྗོངས་སྐད་
प्रदेश सिक्कीम, नेपाळचे काही प्रांत
लोकसंख्या ७०,०००
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • तिबेटो-कनौरी
लिपी तिबेटी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-३ sip

हे सुद्धा पहा

संपादन