एन्नाक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन उर्फ इ.सी.जी. सुदर्शन (मल्याळम: ഇ.സി.ജി. സുദർശൻ) (१६ सप्टेंबर, १९३१ - १३ मे, २०१८)[] हे एक भारतीय वंशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ व टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन, अमेरिका येथील प्राध्यापक होते.

जॉर्ज सुदर्शन
मल्याळम: ഇ.സി.ജി. സുദർശൻ

इ.सी.जी. सुदर्शन
पूर्ण नावएन्नाक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन
जन्म १६ सप्टेंबर, १९३१ (1931-09-16)
पल्लम, कोट्टायम जिल्हा, केरळ, भारत
मृत्यू १३ मे, २०१८ (वय ८६) []
ऑस्टिन, टेक्सास
निवासस्थान अमेरिका
नागरिकत्व अमेरिकन
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
धर्म वेदांती हिंदू
कार्यक्षेत्र सैद्धांतिक भौतिकशास्त्र
कार्यसंस्था टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन

भारतीय विज्ञान संस्था
गणित विज्ञान संस्थान, चेन्नई,
हार्वर्ड विद्यापीठ,
रोचेस्टर विद्यापीठ
टाटा मूलभूत संशोधन संस्था

प्रशिक्षण मद्रास ख्रिश्चन महाविद्यालय,
मद्रास विद्यापीठ,
रोचेस्टर विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक रॉबर्ट मर्शक
डॉक्टरेटकरता विद्यार्थी मोहम्मद असलम खान खलील,

नरसिंह आयंगर मुकुंद

ख्याती टॅक्योन,
प्रकाशिय संबद्धता आणि सुदर्शन-ग्लौबर निरूपण,
दुर्बल अन्योन्य क्रिया,
क्वांटम शून्य प्रभाव,
विवृत क्वांटम निकाय
प्रचक्रण-सांख्यिकी प्रमेय
पुरस्कार ICTP चे डिराक पदक (२०१०),
पद्म विभूषण (२००७),,
मायोराना पदक (२००६),
विज्ञान पदक, तृतीय विश्व अकादमी (१९८५),
बॉस पदक(१९७७),
पद्म भूषण (१९७६),
CV रमन पदक (१९७०)
पत्नी
  • ललिता राव (ल. १९५४१९९०)
  • भामती गोपालकृष्णन (ल. १९९०)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ennackal Chandy George Sudarshan September 16, 1931 - May 13, 2018". Beck Funeral Home. 15 May 2018. १६ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Acclaimed scientist ECG Sudarshan passes away in Texas". Mathrubhumi. 14 May 2018. १६ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.