जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल (जर्मन: Georg Friedrich Händel, गेओर्ग फ्रीडरीश ह्यांडेल; २३ फेब्रुवारी १६८५ - १४ एप्रिल १७५९) हा जर्मनीमध्ये जन्मलेला एक ब्रिटिश संगीतकार होता. जर्मनीच्या हाले शहरामध्ये जन्मलेल्या हान्डेलने हाले, हांबुर्गइटली येथे बरोक संगीताचे शिक्षण घेतले व इ.स. १७१७ साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. हान्डेलने त्याच्या कार्यकाळात ४२ ऑपेरा व शेकडो इतर संगीत रचना लिहिल्या.

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल
George Frideric Handel
George Frideric Handel by Balthasar Denner.jpg
जन्म नाव Georg Friedrich Händel
जन्म २३ फेब्रुवारी १६८५ (1685-02-23)
हाले, पवित्र रोमन साम्राज्य (आजचा जर्मनी)
मृत्यू १४ एप्रिल, १७५९ (वय ७४)
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
संगीत प्रकार ऑपेरा
स्वाक्षरी जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल ह्यांची स्वाक्षरी

योहान सेबास्टियन बाखदोमेनिको स्कार्लाती ह्यांचा समकालीन राहिलेला हान्डेल बरोक संगीतामधील सर्वश्रेष्ठ रचनाकारांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: