साले नदीवरील हाले (जर्मन: Halle an der Saale) हे जर्मनी देशाच्या जाक्सन-आनहाल्ट ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात साले नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.३३ लाख होती. भूतपूर्व पूर्व जर्मनीमधील एक महत्त्वाचे आर्थिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या हालेमधील विद्यापीठ जाक्सन-आनहाल्टमधील सर्वात मोठे व जुने आहे.

हाले
Halle
जर्मनीमधील शहर

हालेमधील प्रमुख बाजारपेठ
ध्वज
चिन्ह
हाले is located in जर्मनी
हाले
हाले
हालेचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°29′N 11°58′E / 51.483°N 11.967°E / 51.483; 11.967

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य जाक्सन-आनहाल्ट
क्षेत्रफळ १३५ चौ. किमी (५२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०११)
  - शहर २,३३,७०५
  - घनता १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
halle.de

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: