ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव

(जॉर्जी मॅक्सिमिलानोविच या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव (रशियन: Гео́ргий Максимилиа́нович Маленко́в ; रोमन लिपी: Georgij Maksimilianovič Malenkov) (जानेवारी ८, १९०२ - जानेवारी १४, १९८८) हा सोवियेत राजकारणी, साम्यवादी नेता व योसेफ स्तालिनाचा जवळचा सहकारी होता. स्तालिनाच्या निधनानंतर १९५३ - १९५५ सालांदरम्यान तो सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष होता.

साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस