जॉन सिंगर सार्जंट
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जॉन सिंगर सार्जंट ( जन्म १२ जानेवारी १८५६ - मृत्यू १४ एप्रिल ) हा अमेरिकेतील एक चित्रकार होता. त्याच्या काळात तो आघाडीचा व्यक्तिचित्रकार होता. याने आपल्या एकंदर कारकिर्दीत तैलरंगातील ९०० चित्रे, २००० च्या वर जलरंगातील चित्रे आणि असंख्य रेखाचित्रे निर्माण केली.
जॉन सिंगर सार्जंट | |
जॉन सिंगर सार्जंटने तैलरंगात रंगविलेले आत्मचित्र (१९०७) | |
पूर्ण नाव | जॉन सिंगर सार्जंट |
जन्म | जानेवारी १२, १८५६ फ्लोरेन्स, इटली |
मृत्यू | एप्रिल १४, १९२५ लंडन, ब्रिटन |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
संर्दभ
संपादन
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |