जॉक शबान-देल्मास (मार्च ७, इ.स. १९१५ - नोव्हेंबर १०, इ.स. २०००) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.

शबान-देल्मास इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ दरम्यान फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता.