जुनिचिरो कोइझुमी (जपानी:小泉 純一郎; ८ जानेवारी, १९४२:योकोसुका, कनागावा, जपान - ) हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. हे जपानचे ५६वे पंतप्रधान असून त्यांचा सत्ताकाल २६ एप्रिल, २००१ ते २६ सप्टेंबर, २००६ इतका होता.

जुनिचिरो कोइझुमी