जीसॅट-१४ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

जीसॅट-१४
जीसॅट-१४
जीसॅट-१४
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
कक्षेचा कल ७४ रेखांश पूर्व
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान जीएसएलव्ही डी-५
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र,श्रीहरिकोटा
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक ०५ जानेवारी २०१४
इंधन मोनो मिथिल हायड्राझाईन व नायट्रोजनचे मिश्र ऑक्साईड(MON-3)
निर्मिती माहिती
वजन १९८२ किलो
आकार २.०० मी.x २.०० मीx ३.६ मी
ऊर्जा २६०० वॅटस्
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दूरसंचार
कार्यकाळ १२ वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

विवरण

संपादन

संदर्भ

संपादन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2014-10-26 at the Wayback Machine.