जीएसएलव्ही डी-५ या जीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून उपग्रह सोडला. हे जीएसएलव्हीचे व्यावसायिक उड्डाण होते. याचे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र येथून ५ जानेवारी इ.स. २०१४ रोजी करण्यात आले. या यानाने जीसॅट-१४ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.

जीएसएलव्ही डी-५ उड्डाणा दरम्यान

तपशील

संपादन
  • अवकाश यानाची उंची- ५० मीटर
  • अवकाश यानाचे वजन- ४१४.७५ टन
  • ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)

बाह्य दुवे

संपादन

http://www.isro.org/gslv-d5/gslv-d5.aspx Archived 2014-01-08 at the Wayback Machine.