जावळी तालुका
जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.
?जावळी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | जावळी |
पंचायत समिती | जावळी |
जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर ही बाजारपेठची गावं आहेत.
जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले.
तालुक्यातील गावे
संपादन- आडोशी (जावळी)
- आगलावेवाडी (जावळी)
- आखाडे
- आलेवाडी (जावळी)
- आंबेघर तर्फे मेढा
- अंधारी (जावळी)
- आनेवाडी
- आपटी (जावळी)
- आर्डे
- आसणी
बाहुळे बामणोली तर्फे कुडाळ बेलावडे (जावळी) बेलोशी भालेघर भणंग भिवडी (जावळी) भोगवली तर्फे मेढा भोगवली तर्फे कुडाळ भूतेघर बिभवी बोंडारवाडी चोरांबे दाभेतुरूक डांगरेघर दापवाडी दरे बुद्रुक (जावळी) दरे खुर्द (जावळी) देउर धनकवडी (जावळी) धोंडेवाडी (जावळी) दिवदेव दिवदेववाडी दुदुस्करवाडी दुंद फुरूस (जावळी) गाळदेव गांजे (जावळी) गवडी घोटेघर गोंदेमाळ हातेघर हुमगाव (जावळी) इंदवली जांब्रुक जरेवाडी (जावळी) जवळवाडी जुंगटी काळोशी (जावळी) करंडी तर्फे मेढा करंदोशी करंजे (जावळी) करंडी तर्फे कुडाळ कारगाव (जावळी) करहर कास (जावळी) कसबे बामणोली काटवली (जावळी) कावडी केडंबे केळघर तर्फे मेढा केळघर तर्फे सोळशी केंजळ (जावळी) केसकरवाडी (जावळी) खार्शी बारमुरे खार्शी तर्फे कुडाळ खिरखंडी कोळेवाडी (जावळी) कोळघर (जावळी) कुडाळ (जावळी) कुंभारगणी कुरूळोशी कुसापूर (जावळी) कुसवडे (जावळी) कुसुंबी माडोशी महिगाव महू (जावळी) मजरेशेंबडी मालचौंडी मालदेव मोळेश्वर (जावळी) मामुर्डी मांटी (एन.वी.) मरडमुरे मार्ली मौजे शेंबडी मेढा(शहर) मेट इंदवली मेट शिंदी महामूलकरवाडी
म्हाते बुद्रुक म्हाते खुर्द म्हावशी (जावळी) मोहाट मोरावळे मोरघर मुकवली मुनावळे नांदगणे (जावळी) नरफदेव निपाणी (जावळी) निझरे ओखवडी ओझरे पाली तर्फे तांब पानस पवारवाडी (जावळी) फाळणी (जावळी) पिंपळी तर्फे कुडाळ पिंपरी तर्फे मेढा प्रभुचीवाडी पुनवडी (जावळी) रामवाडी रानगेघर रांजनी रेवडी (जावळी) रायगाव (जावळी) रेंडिमुरा(एन.वी.) रेंगडीवाडी रिटकवली रुईघर (जावळी) सह्याद्रीनगर (एन.वी.) सनपाने सांगवी तर्फे कुडाळ सांगवी तर्फे मेढा सर्जापूर (जावळी) सरताळे सावली (जावळी) सावरी (जावळी) सावरत सायली (जावळी) सायगाव (जावळी) सायघर शेते शिंदेवाडी (जावळी) सोमर्डी सोनगाव (जावळी) ताकवली तळोशी (जावळी) तांबी (जावळी) तांबी तर्फे मेढा तेटली उंबरेवाडी वागदरे वाघेश्वर (जावळी) वहागाव (जावळी) वाहिटे वाळंजवाडी वालूथ वरोशी वासोटा (जावळी) वाटंबे वेळे (जावळी) विवर (जावळी) वाघळी वाकी (जावळी) एकिव
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |