जातींच्या उद्गमवर
पृथ्वीवर जीव कसे दिसू लागले आणि ते कसे विकसित झाले याबद्दल नेहमीच एक प्रचंड वादविवाद होता. नवीन प्रकारच्या जीवनाच्या उद्गमसंदर्भात, चार्ल्स डार्विन यांनी १८५९ ईo मध्ये "नैसर्गिक निवडी"चा सिद्धांत प्रस्तावित केले आणि १८५८ ईo मध्ये एक पुस्तक "जातींच्या उद्गमवर" प्रसिद्ध केले.
जीवन-संघर्ष
संपादननैसर्गिक निवडीच्या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी त्यांनी "जीवन-संघर्ष"ची एक सहायक सिद्धांत सादर केले. "जीवन संघर्ष" हा एक वाक्यांश आहे जीवशास्त्र मधला, ज्याचं अर्थ आहे आपल्या अस्थित्वासाठी केल्या जाणारा जीवांचा संघर्ष. ह्याच्या अनुसार, जीवांमध्ये पुनरुत्पादन फार वेगवान आणि भूमितीय प्रमाणात होतं. परंतु ज्या संख्यात जीवांची निर्मिती केली जाते, ते त्या संख्यामध्ये जगू शकत नाही. कारण, ज्या गतीने त्यांच्या संख्यात वाढ होते त्या प्रमाणात त्यांच्या निवासात आणि भोजनात समान प्रमाणात वाढ होत नाही, तथापि, जागा आणि अन्न मर्यादित आहे. म्हणूनच, वस्ती आणि भोजन साठी जीवांमध्ये सतत संघर्ष चालू राहते. या संघर्षामध्ये बहुसंख्य जीव मरतात आणि काहीच जीवित राहतात. अशा प्रकारे निसर्गात विभिन्न प्राणींची संख्या संतुलित राहते. उदाहरणार्थ, हत्ती सारखा कमी गतीने जन्म देणाऱ्या प्राणीला पण जर कोणतीही अडथळा न घालता गुणात्मक प्रमाणाने पुनरुत्पादि करण्यासाठी स्वतंत्र केलं जाईल तर चार्ल्स डार्विननी हिशोब लावून दाखवला कि एक जोड हत्ती, ज्याचे आयुष्य १०० वर्ष पर्यंत जिवंत राहील आणि ३० वय झाल्यावर पुनरुत्पाद करेल, आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त ६ मुल दील. आणि ही मुले देखील पालकांप्रमाणेच प्रजनन करण्यास सुरुवात करतात आणि जर हाच क्रम कायम ठेवला तर ७५० वर्षांत सर्व हत्तींची संख्या एक कोटी नव्वद लाख होईल.
ह्याचप्रमाणे, जर सस्यांचा एक जोडा पुनरुत्पादनात सहा मुलांना जन्म देतात आणि एका वर्षात चार वेळा जन्म देतात आणि हिच मुले वयाच्या सहाव्या वर्षीच प्रजनन करण्यास सुरुवात करतात तर थोड्याच वेळात सस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतील. हक्सलीनी (Huxely) गणनेनुसार हा निष्कर्ष काढला की जर एक हिरवी माशीच्या (Greenfly) सर्व संतानें जिवंत राहिले आणि सगळेच पुनरुत्पाद केले, तर एकच उन्हाळ्याच्या हंगामाच्या शेवटी त्यांची संख्या चीनच्या संपूर्ण लोकसंख्यपेक्षा जास्त वाढेल. त्याचप्रमाणे, जर एक जोडी घरातली माशी उन्हाळ्याच्या हंगामात सहा पिढ्या तयार करू शकते आणि प्रत्येक पिढीला उत्पन्न होण्यात तीन आठवडे लागेल आणि प्रत्येक २,००,००० माशींसाठी एक घन जागा आवश्यक आहे, तर त्यांच्या सहा पिढ्यांच्या उत्पन्न स्थान्यांसाठी १.४ कोटी क्यूबिक फूट जागा आवश्यक आहे.
तसेच एक सिंघी मास्यात एका हंगामात ६ कोटी अंडे देण्याची क्षमता असते. जर असल्या सिंघीच्या एक पुनरुत्पादनच्या सगळ्या अंड्यानी संतान उत्पन्न झाले आणि ते सगळे जीवित राहिले आणि सगळ्यांना पुनरुत्पादन करण्याचे अवसर मिळाले तर ह्या प्रकारे पाच पिढ्यात त्यांची संख्या ६६,००,००,००,०० ,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० होऊन जाणार. त्यांच्या शेल्सचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा आठपट असेल.
पॅरामीशियम (Paramecium) 48 तासात तीनदा विभाजित होतो. जर तिची सर्व मुले पाच वर्षे जगतात तर त्यांच्या सजीवांचे प्रमाण पृथ्वीच्या खंडापेक्षा दहा हजार पट असेल. 9000 पिढ्यांनंतर, हे पृथ्वीवर बसू शकणार नाही आणि प्रकाशाच्या वेगाने रिकामी जागेत पसरेल.
केवळ वर निर्दिष्ट केलेल्या वर्गामधूनच नव्हे तर बहुतेक सर्व जीवांमध्ये पुनरुत्पादन खूप वेगवान आहे. म्हणूनच, या वाढत्या प्राण्यांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा एकाच वर्गाचे असंख्य प्राणी असतील की पृथ्वीवरील इतर वर्गासाठी जागा राहणार नाही. पण असं होत नाही, या वाढीवर नैसर्गिक निवडीचा मोठा नियंत्रण आहे. कारण ज्या गतीने जीवांची संख्या वाढते, अन्न आणि जागा समान प्रमाणात वाढत नाहीत आणि दोन्ही मर्यादित आहेत, म्हणूनच अन्न आणि अवकाश यासाठी जीवांमध्ये परस्पर स्पर्धा आणि संघर्ष आहे. या संघर्षात, केवळ ते जीव यशस्वी होतात ज्यांचे वैशिष्ट्य आणि इतर जीवांपेक्षा वेगळेपणा आहे. उदाहरणार्थ, वनस्पतींमध्ये अंकुरल्यानंतर अन्न, सूर्यप्रकाश आणि प्रकाश यांची स्पर्धा सुरू होते आणि एकमेकांना मागे सोडून आकाशकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या झाडे पुढे वाढत नाहीत, ती शेजारच्या वनस्पतींच्या सावलीत पडतात आणि त्यांची वाढ कमी होते. या स्पर्धेत यशस्वी झाडे जगतात आणि इतर मरतात.
या प्रकारचा संघर्ष केवळ एक वर्ग किंवा जातीच्या जीवनातच नाही तर एक वर्ग किंवा इतर जातींमध्येही आहे. प्रत्यक्षात तीन प्रकारचे जीवन संघर्ष आहेत:
क. अंतरजातीय संघर्ष (Intra-species struggle)
ख. अंतराजातीय संघर्ष (Inter-species struggle)
ग. पर्यावरण संघर्ष (Environmental struggle)
अंतर्जातीय संघर्ष
संपादनहे बहुतेकदा समान शर्यतीत किंवा जीवांच्या वर्गात कार्य करते जसे की मनुष्याशी माणसाचा संघर्ष, कुत्र्याशी कुत्र्याचा संघर्ष अंतर्जात असतो. अंतराजातीय संघर्षपेक्षा अंतर्जातीय जास्त तीव्र आहे. एका जातीतील सर्व सदस्यांची समान आवश्यकता असते. म्हणूनच त्या प्रत्येकाला गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चरणात संघर्ष करावा लागतो. आंतरराष्ट्रीय युद्धाची धमकी किंवा युद्धातील गती देखील एक जीवन संघर्ष आहे.
अंतराजातीय संघर्ष
संपादनहे सहसा दोन किंवा अधिक भिन्न वर्ग आणि जातींच्या जीवांमध्ये चालते. मुंगूस आणि सर्प यांच्यात, सर्प आणि पॅडॉक दरम्यान, कुत्रा आणि मांजरीच्या दरम्यान किंवा मांजरी आणि उंदीर यांच्यामधील संघर्षाची उदाहरणे आहेत. यामध्ये, एक प्राणी आपल्या शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि दुसरा प्राणी नेहमी आपल्या शिकारला शोधत असतो. म्हणूनच, हा संघर्ष शिकार आणि शिकारी दरम्यानचा संघर्ष म्हणला जातो. शिकारी आणि शिकार दरम्यान लुकाछिपीचा खेळ नेहेमी चालू राहते.
पर्यावरण संघर्ष
संपादनदोन्ही प्रकारच्या संघर्षांव्यतिरिक्त, जीव देखील पर्यावरणीय संघर्षांना सामोरे जातात. हा संघर्ष त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक वातावरणासह आणि परिस्थितीमुळे उद्भवतो. जीवांना दैविक आणि भौतिक शक्तींचा, उदाहरणार्थ रोग, आर्द्रता, कोरडेपणा, उष्णता, थंडी, गडगडाटी वादळे, चक्रीवादळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वीज चमकणे, पूर, तीव्र सूर्य, लू इत्यादींचा सामना करू लागतं. या प्रकारच्या संघर्षांमध्ये केवळ तो जीव टिकू शकतो, जो त्याच्या स्पर्धेतून वीस गुना पुढे असतो, जेच्यात काही प्रकारची विशिष्टता आसते. आणि जो संघर्षात यशस्वी होऊन निसटण्यास सक्षम होतो.
ज्याप्रमाणे एक कुशल माळी बागेतून आणि एक कुशल शेतकरी आपल्या शेतातून दर्बुल आणि हानिकारक पौढांना कडून फेंकतो, त्याचप्रमाणे निसर्ग उपर्युक्त जीवनसंघर्ष द्वारा दर्बुल आणि अक्षम जीवांना आपल्या वाटिकेतून उखडून फेकते. योग्य आणि होनहार जीवांनाही विकसित होण्याचा अवसर प्रदान होतो आणि त्यांची संख्या संतुलित राहते.
प्राण्यांमधील परस्पर संघर्षाच्या परिणामी, त्यांच्या रचनांमध्ये एक वैशिष्ट्य किंवा फरक उद्भवतो आणि हे वैशिष्ट्य त्यांच्या संततीपर्यंत जाते. अशाप्रकारे, पिढ्यान् पिढ्या, प्रगत वैशिष्ट्ये तयार होतात आणि अशी जात निर्माण करतात जी इतर सजीवांपेक्षा भिन्न असल्याचे दिसते आणि नवीन जाती म्हणून त्याची स्थापना होते.
प्रभाव आणि प्रतिक्रिया
संपादनह्या पुस्तकावर चर्चा व प्रतिक्रिया जगभरात झाली. प्रारंभिक प्रतिक्रिया बहुतेक प्रतिकूल होती, परंतु नंतर डार्विनच्या कार्याची गंभीरपणे दखल घेतली गेली आणि त्याचे नाव एक आदरणीय नाव बनले.
संदर्भ ग्रंथ
संपादन- डार्विन, सीo आरo : दि ओरिजिन ऑव स्पीसीज़, 1875 ईo;
- लल रिचार्ड स्वान: ऑर्गैनिक इवोल्यूशन, 1952 ईo
हे पण बघा
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- The Complete Works of Charles Darwin Online:
- Table of contents, bibliography of On the Origin of Species – links to text and images of all six British editions of The Origin of Species, the 6th edition with additions and corrections (final text), the first American edition, and translations into Danish, Dutch, French, German, Polish, Russian and Spanish.
- Online Variorum, showing every change between the six British editions.
- The Origin of Species: An Outline, A short, accessible outline of the book.
- Origin of Species Archived 2010-03-15 at the Wayback Machine., full text with embedded audio.
- Victorian Science Texts
- Darwin Correspondence Project Home Page, University Library, Cambridge.
- जाति उद्गम, Marathi translation of The Origin of Species.
- PDF scans at Archive.org