जसवंतसिंह सुमनभाई भाभोर

भारतीय राजकारणी
(जसवन्तसिंह सुमनभाई भाभोर या पानावरून पुनर्निर्देशित)

जसवंतसिंह सुमनभाई भाभोर २२ ऑगस्ट, इ.स. १९६६:डासा, दाहोद जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील दाहोद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

जसवंतसिंह सुमनभाई भाभोर

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ दाहोद

जन्म २२ ऑगस्ट, इ.स. १९६६
डासा, दाहोद जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कंचन भाभोर
अपत्ये
निवास डासा, दाहोद जिल्हा