जगातील प्रमुख द्वीपकल्पांची यादी

जगात एकूण ६ प्रमुख सहा द्वीपकल्प आहेत.

क्रमांक नाव क्षेत्रफळ (चौ.कि.मी) देश
अरेबिया ३२,५०,००० सौदी अरेबिया,येमेनचे प्रजासत्ताक,ओमान,बहरैन,कुवेत,संयुक्त अरब अमिराती
दक्षिण भारत २०,७२,००० भारत
अलास्का १५,००,००० अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लॅब्रोडर १३,००,०००
स्कँडिनेव्हिया ८,००,३०० ,नॉर्वे,फिनलैंड,स्वीडन
अरेबियन द्वीपकल्प ७,२२८,६०१