चोंडी स्टे. हे हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा मार्गावरील एक स्थानक असून येथून औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिऱलिंग महामार्गाने जोडलेले आहे.

चोंडी स्टे.
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता आंबा, हिंगोली जिल्हा
गुणक 19°43′06″N 77°15′56″E / 19.71833°N 77.26556°E / 19.71833; 77.26556
मार्ग अकोला-पूर्णा
फलाट 1
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत CWI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
CHONDI is located in महाराष्ट्र
CHONDI
CHONDI
महाराष्ट्रमधील स्थान