चेलियाबिन्स्क ओब्लास्त

(चेल्याबिन्स्क प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

चेलियाबिन्स्क ओब्लास्त (रशियन: Челябинская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे.

चेलियाबिन्स्क ओब्लास्त
Челябинская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

चेलियाबिन्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चेलियाबिन्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
स्थापना जानेवारी ११, १९४१
राजधानी चेलियाबिन्स्क
क्षेत्रफळ ८७,९०० चौ. किमी (३३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ३६,०३,३३९
घनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CHE
संकेतस्थळ http://www.pravmin74.ru/


बाह्य दुवे

संपादन