च्यापास

(चियापास या पानावरून पुनर्निर्देशित)

च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

च्यापास
Chiapas
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

च्यापासचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
च्यापासचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी तुत्स्ला गुत्येरेस
क्षेत्रफळ ७३,२८९ चौ. किमी (२८,२९७ चौ. मैल)
लोकसंख्या ४७,९६,५८०
घनता ६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-CHP
संकेतस्थळ http://www.chiapas.gob.mx

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत.

भूगोल

संपादन

मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.

पर्यटनस्थळे

संपादन
 
प्राचीन मायन शहर पालेन्क
प्राचीन मायन शहर पालेन्क  
 
आदिवासी महिला
आदिवासी महिला  
 
ग्रिहाल्वा नदी
 
मायन शहर मेंचे
मायन शहर मेंचे  

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: