चार दिवस सासूचे (चित्रपट)

चार दिवस सासूचे
चित्र:D
दिग्दर्शन रमेश साळगांवकर
निर्मिती सुरेश भगत
पटकथा राजा पारगांवकर
प्रमुख कलाकार अलका कुबल, प्रशांत दामले, दया डोंगरे, मोहन जोशी
संवाद राजा पारगांवकर
संकलन मंगेश वाय. चव्हाण, हेमंत मोरे
छाया प्रशांत पै
कला राजाराम खराडे
गीते प्रविण दवणे
संगीत उदय पुजारी
ध्वनी प्रशांत पाताडे
पार्श्वगायन आशा भोसले. सुरेश वाडकर, साधना सरगम
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार, लक्ष्मी
वेशभूषा पी. के. उजवणे
रंगभूषा चरण
साहस दृष्ये मसूद पटेल
विशेष दृक्परिणाम मिलग्रे ऑप्टिकल्स सेंटर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


यशालेख

संपादन

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. परंतु फक्त मराठी वाहिनी हा चित्रपट वारंवार दाखवत असते.

कलाकार

संपादन
  • प्रशांत दामले = विवेक
  • अलका कुबल = शालू
  • दया डोंगरे=विवेकची आई
  • मोहन जोशी = विवेकचे वडील

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

उल्लेखनीय

संपादन

हा चित्रपट 1988 सालच्या "जे.के.बिहारी दिगदर्शित "आणि "रेखा अभिनित "बिवी हो तो ऐसी "cha रिमेक आहे.

बाह्य दुवे

संपादन