चामोरो ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा ओशनियामधील गुआमउत्तर मेरियाना द्वीपसमूह ह्या अमेरिकेच्या दोन बाह्य भूभागांवर वापरली जाते. चामोरो भाषिक लोकांची संख्या झपाट्याने घटत असून ह्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे.

चामोरो
Fino' Chamoru
प्रदेश मेरियाना द्वीपसमूह
लोकसंख्या ९५ हजार
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर गुआम ध्वज गुआम
उत्तर मेरियाना द्वीपसमूह ध्वज उत्तर मेरियाना द्वीपसमूह
भाषा संकेत
ISO ६३९-१ ch
ISO ६३९-२ cha
ISO ६३९-३ cha[मृत दुवा]

हे पण पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा