चर्चा:रमेश औटी

Add topic
Active discussions

नमस्कार विकीपेडीया माहितगार, आपल्या माहितीनुसार मी अनाधिकृत माहिती वगळली आहे. माझा कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी करण्याचा हेतू अजिबात नाही. विश्वकोशाची आवश्यक तेवढीच माहिती मी दिली आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटी चा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (चर्चा) १७:५०, ६ जानेवारी २०१९ (IST)

@अभय नातू: प्रस्तुत पान अनेकदा निर्माण केले आहे आणि काढले गेले आहे, ह्या निर्मिती अवरुद्ध करण्यात येऊन हे पान काढण्यात यावे तसेच जाहिरातबाजी करणारी खातीही तडीपार केली जावी ही विनंती. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १२:५५, २ एप्रिल २०१९ (IST)

@QueerEcofeminist:,
प्रस्तुत व्यक्तीने चित्रपट संकलन केलेले दिसत आहे. असे असता त्यास किंचित उल्लेखनीय म्हणता येईल. पुढे जाता कदाचित या व्यक्तीस अधिक उल्लेखनीयता मिळेलही.
येथील एक वगळता इतर सगळे संदर्भ ब्लॉग, यूट्यूब, इ. आहेत ते काढून टाकावे. लेखनशैली स्तुतीपर आहे, ती बदलून टाकावी.
हे सगळे करण्यापेक्षा पान काढणे योग्य वाटणेही बरोबर आहे. अजून एखाद्या संपादकाने यावर मत दिले असता ते करता येईल.
अभय नातू (चर्चा) २०:३४, २ एप्रिल २०१९ (IST)

परत तपास व्हावासंपादन करा

नमस्कार अभय जी, आपण ह्या पानाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. मला वाटते की रमेश औटी हे पान राहीले पाहीजे. कारण चित्रपट संपादन हे एक अदृश्य काम आहे. सहसा संपादकांचे संदर्भ मिळत नाहीत. पण ह्या व्यक्तीचे इतर योगदान पाहता, नक्कीच तो खरा आहे असे जानवते. त्याचा आगामी चित्रपट कटिबंध संत नरहरी सोनार यांचा जिवनप्रवास आहे. तो ऑगस्ट महीन्यात त्यांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित करण्यात येईल. शिवाय क्षितिज अ होरायझनएक रजाई तीन लुगाई यांमध्येही उल्लेख आहेच. आणि नक्कीच त्याचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असल्याने आपल्याला पाहीजे तसे वर्तमानपत्रांचे संदर्भ लवकरच पहायला मिळतील, यात काही शंका नाही. (Rachit143 (चर्चा) १६:५१, ३ एप्रिल २०१९ (IST))

अभिनंदनसंपादन करा

नमस्कार सर्व विकीपेडीया एडीटर्स. संत नरहरी सोनार जिवनपट 23 Augest 2019 date ला प्रिमीयर मध्ये नाशिकात रीलीज करण्यात येत आहे. नंतर सर्वत्र प्रदर्शित होईल. विनंती आहे की तोपर्यंत रमेश औटी हे पान काढू नये. प्लिज कुणीतरी काहीतरी रिप्लाय द्या. {Rachit143 (चर्चा) ००:०९, ७ जुलै २०१९ (IST)}

धन्यवादसंपादन करा

जगातल्या सर्व सुखी प्राण्यांचे मनापासून धन्यवाद. साथ दिल्याबद्दल आभारी आहे. आत्ता आपण रमेश औटी पानाचा तो ट्याग हटवू शकता, व पानाचा विस्तार करू शकता. प्लिज. विनंती आहे हा (जगाचा) कारभार इथून पुढे आपण सांभाळावा. राजसाहेब, नांगरे साहेब "मी" आपला खूप आभारी आहे. पुढील वाटचालीसाठी सर्वांना Congrats. आत्ता "मला" सोडा. (106.193.248.237 १७:३५, १० जुलै २०१९ (IST))

"रमेश औटी" पानाकडे परत चला.