चर्चा:मागाठाणे लेणी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
@Sureshkhole, अभय नातू, आणि Tiven2240:

या लेखातील प्रताधिकार मजकूर तपासावा. येथे पहा
लेणी संबंधित अन्य लेखातील बऱ्याच ठिकाणी मी पेस्ट केलेली व अन्य सदस्यांनीही पेस्ट केलेला मजकूर copyvio मधून तपासून मी वगळला आहे. पुढेही जुन्या लेखावर पुरेसा वेळ दिल्यावर दुरुस्ती होत राहील. थोडक्यात मी वगळला म्हणजे तो मीच पेस्ट केला होता असे होऊ नये म्हणून या लेखातील मजकूर मी तसाच ठेवला आहे. तो तपासून अहवाल द्यावा.

copyvio बाबत धोरण निश्चितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) ०३:१३, २ जून २०१८ (IST)Reply

लेख बनविण्यासाठी नकल-डकव पद्धत वापरून विकी तत्वांचे उल्लंघन जाणीवपूर्वक करण्याची प्रथा मराठी विपीवर पडली आहे हे यावरून दिसते. हे भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. एकदा रोगाचे निदान होवून विषाणू सापडला तर आणखी वेळ कशासाठी घ्यायचा? शिवाय कोठून मजकूर घेतला आहे ते लेखकाला माहिती आहेच. पुन्हा त्याचा आधार घेवून नवा लेख लिहावा. प्रचालकांनी उचित कृती करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:१९, २ जून २०१८ (IST)Reply

हा लेख प्रताधिकार उल्लंघन म्हणून काढण्यात आला आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:२५, २ जून २०१८ (IST)Reply

मंडपेश्वर लेणी आणि हा लेख अशी द्विरुकती झाली होती. या लेखातील माहिती त्या लेखनातही आहेच असे लक्षात आले आहे. मंडपेश्वर लेणी हा लेख मी केला आहे.त्या लेण्यांनाचा मागठण लेणी असे म्हणतात. त्यामुळे सदर लेख काढून टाकल्यास हरकत नाही. आर्या जोशी (चर्चा) ०९:०३, २२ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"मागाठाणे लेणी" पानाकडे परत चला.