चर्चा:भारतातील जातिव्यवस्था

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sureshkhole in topic Untitled

Untitled

संपादन

ह्या लेखात मी करत आहे, त्यामुळे काम चालू असा साचा लावत आहे, तो पर्यंत कॄपया इतर कोणी संपादने करु नये ही विनंती. एकदा भाषांतर पूर्ण झाले की, आपण मोकळे आहात. मला एकदा पूर्ण भाषांतर आणुदेत मग इतरांना रान मोकळे आहे धन्यवाद. WikiSuresh (चर्चा) १८:२५, २ जून २०१८ (IST)Reply

  • सध्या मी ह्या लेखांवर काम करित आहे, हिवाळे यांची शेवटची आवृत्ती आणि मी मजकूर जोडल्या नंतरची शेवटची आवृत्ती यातील फ़रक ह्या ठिकाणी पहाता येईल. अश्याच प्रकारे जर विनासायास काम करु दिले तर, अनेक लेख बदलता येतील. त्या साठी निम्नोक्त बाबींची आवश्यकता भासते.
    • उत्पाती संपादकांना ताबडतोब जेरबंद केले जावे.
    • वैध संदर्भाविना मजकूर जोडणार्ऱ्यांना आणि समोरच्याचे न ऐकणाऱ्यां सदस्यांना आणि असाच इतिहास असणाऱ्या सदस्यांना कायमचे अवरुध्द केले जावे.
    • सर्वांनी लेख सुधारण्या मध्ये हातभार लावावा.
    • आधीचा विनासंदर्भ मजकूर आणि अविश्वकोशीय मजकूर काढावाच लागतो, त्याशिवाय नवा आणि योग्य मजकूर भरता येत नाही.
    • @Tiven2240:@V.narsikar:@सुबोध कुलकर्णी:@Pushkar ekbote:@अभय नातू:म्हणून प्रचालक आणि इतर सदस्यांच्या मदतीची मी अपेक्षा करित आहे. WikiSuresh (चर्चा) ०३:०१, १२ जुलै २०१८ (IST)Reply
खोले, मी दोन वर्ग या लेखात जोडले (येथे ) तर मोठीच आपत्ती उद्भवली!--संदेश हिवाळेचर्चा १६:४४, १२ जुलै २०१८ (IST)Reply


नोंद घेतली. सध्या तातडीने नाही, पण लवकरच मी खारीचा वाटा देण्याइतपत सक्षम होऊ शकेन असे वाटत आहे.- नरसीकर

लेख खराब,बरा,चांगला,उत्तम आणि उत्कृष्ठ असण्याचे निकष

संपादन

धन्यवाद WikiSuresh, हल्ली सर्व लोक बहुतेक मोबाईलवर जेव्हा कोणताही सर्च टाकून माहिती शोधतात तेव्हा सर्वप्रथम विकिपीडियातील लेख उपलब्ध होतो. त्यामुळे आपली जबाबदारी खूप वाढली आहे. लेख हे दर्जेदार आणि विश्वसनीय बनविणे आवश्यक आहे. परंतु लेख खराब,बरा,चांगला,उत्तम आणि उत्कृष्ठ असण्याचे निकष कोणते? हे कोण तपासणार आणि तसे वर्ग करणार? मला वाटते ही चर्चा आपण धोरण पानावर सुरु करु. समोर मापदंड असतील तर संपादकांना त्यातून योग्य ते धडे घेता येतील.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२४, १२ जुलै २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:@V.narsikar: धन्यवाद, हो नक्कीच ह्या चर्चेची सुरूवात करायला हरकत नाही. WikiSuresh (चर्चा) १२:३३, १२ जुलै २०१८ (IST)Reply

चावडीवर याबद्दल चर्चा केली जाईल तर उत्तम होईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:२७, १२ जुलै २०१८ (IST)Reply

ज यांनी पानावर लावलेला साचा परत एकदा बघावा आणि आपली संपादने थांबवावीत

संपादन
  • ह्या पानाला मी काम चालु साचा लावलेला आहे. काम चालु साचा लावलेला असताना @: यांनी ह्या लेखात संपादने केली आहेत. पानाला काम चालू साचा लावलेला असताना लुडबूड करण्यास मज्जाव आहे हा नियम ठरलेला असताना.
  • शुध्दलेखनाच्या सुधारणा करण्याच्या नावाखाली काही ठिकाणी शुद्धलेखन करुन, विनाकारण संदर्भहीन मजकूर ह्या लेखात जोडला आहे.
  • ताबडतोब त्यांनी आपली लुडबूड थांबवावी आणि पुऩ्हा अशी लुडबूड करु नये ही विनंती. शिवाय अनावश्यक आणि संदर्भहीन मजकूर जोडू नये. त्यांनी जोडलेला मजकूर मी काढून टाकत आहे.
  • @अभय नातू आणि V.narsikar: प्रचालकांनी ज यांच्या उत्पाताची नोंद घ्यावी अशी मी विनंती करित आहे. WikiSuresh (चर्चा) ००:२२, ३० जुलै २०१८ (IST)Reply
"भारतातील जातिव्यवस्था" पानाकडे परत चला.