विश्वकोशीय उल्लेखनीयता साचा बद्दल संपादन

हा साचा हटवण्यासाठी काय  बदल करता येतील याचे कृपया मार्गदर्शन करावे. Vishalwakchaure1992 (चर्चा) १४:४९, ५ जानेवारी २०२४ (IST)Reply

देहाडे यांनी कोणतीही निवडणूक जिंकली असेल, तर ते नमूद करावे. कोणतीही निवडणूक जिंकल्यावरच राजकारण्यांना उल्लेखनीय मानले जाते. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२१, ५ जानेवारी २०२४ (IST)Reply
@अभय नातू, कृपया सदरील लेखावर एक नजर टाकून निर्णय घ्यावा.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:५३, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply
सदस्य:Dharmadhyaksha यांचा मुद्दा उचित आहे. सध्या सदर व्यक्तीची उल्लेखनीयता काँग्रेसच्या एक समितीचे अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या सेनेटचे सदस्य अशी आहे. @Vishalwakchaure1992:, यात अधिक भर घातल्यास उल्लेखनीयता वाढेल आणि साचा काढता येईल.
जर अधिक उल्लेखनीयता नसेल तर हा लेख काही काळानंतर धूळपाटीखाली हलवावा -- धूळपाटी/जितेंद्र देहाडे
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:३८, १३ जानेवारी २०२४ (IST)Reply
"जितेंद्र देहाडे" पानाकडे परत चला.