चर्चा:गजानन दिगंबर माडगूळकर

Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic मोठा मजकूर

तारीख स्वरुपण

संपादन

@: आपण संपादने का उलटवली हे सांगाल का? तारखा दुव्यांमध्ये नोंदविणे योग्य आहे. आपण नेहेमी ते बदलत असता. तसेच गावाचे नाव तपासून शेटफळे असे केले होते. तरी आपण अनवधानाने हे केले असेल तर पूर्ववत करावे. @अभय नातू: यांनी जन्म मृत्यू तारीख रुपाबद्दल मागे आपल्याशी चर्चा केल्याचे आठवते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४१, ९ डिसेंबर २०२० (IST)Reply

मराठी विकिपीडियावर चरित्रलेखांमध्ये जन्म, मृत्यू बद्दलचा तपशील तारीख:स्थळ असे लिहिणाचा संकेत आहे.
ज, तुम्ही वारंवार मुद्दामहून हे बदलून तुमच्या मताप्रमाणे बदल करीत असल्याचे दिसून येते. कृपया ते थांबवावे. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १२:३३, १२ डिसेंबर २०२० (IST)Reply

मोठा मजकूर

संपादन

@Omega45: नमस्कार, आपण या लेखातील मोठा मजकूर उडवला आहे. कृपया नक्की का उडवला ते समजेल का? जर नकल डकव होती तर कोणत्या संकेतस्थळावरील होती कृपया ते सांगावे.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:३९, ४ जुलै २०२२ (IST)Reply

https://vishwakosh.marathi.gov.in/28822/ या संकेतस्थाळावरुन मजकुर उचलला होता, पण हा लेख मी एक दोन दिवसात सुधारेल Omega45 (चर्चा) ११:४८, ५ जुलै २०२२ (IST)Reply
मराठी विश्वकोषावरील मजकूर कॉपी पेस्ट करण्यास परवानगी आहे. सबब तो उडवण्या ऐवजी अशा पानावर वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर हा वर्ग जोडावा.- संतोष गोरे ( 💬 ) २०:१९, ५ जुलै २०२२ (IST)Reply
"गजानन दिगंबर माडगूळकर" पानाकडे परत चला.