चर्चा:कोरोनाव्हायरस

(चर्चा:कोरोना या पानावरून पुनर्निर्देशित)

@Tiven2240: कोरोना व्हायरस हे दोन वेगळे शब्द आहेत. तुम्ही लेखात ते दोन शब्द एकत्र लिहिले आहे. त्यात बदल करा.

पान संरक्षण विनंती

संपादन

@अभय नातू: या पानावर तातडीने संरक्षण लावावे अशी विनंती. लेखात अविश्वकोशीय माहिती व जाहितरातबाजी दिसत आहे. लेखाला अर्ध संग्रक्षित करावे अशी विनंती --Tiven2240 (चर्चा) १२:२२, १४ मार्च २०२० (IST)Reply

भारतात कोरोनाव्हायरस आजार चार्ट

संपादन

@Tiven2240 आणि अभय नातू: टायवीन यांनी केलेला हा तक्ता महत्वाचा आहे, पण त्यात त्रुट्या असल्याने लेख वाचताना खूप अडचण येते. तक्ता दुरुस्त झाल्यावरच येथे हलवावा ही विनंती. धन्यवाद.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३७, ५ एप्रिल २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:,
साचा दुरुस्त होई पर्यंत झाकीत आहे.
तुम्हीही यात लक्ष घालून योग्य ते बदल करण्याचा प्रयत्न करावा.
अभय नातू (चर्चा) २१:३९, ५ एप्रिल २०२० (IST)Reply
"कोरोनाव्हायरस" पानाकडे परत चला.