चर्चा:उत्तम बंडू तुपे
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic लेखकाची परवानगी
लेखकाची परवानगी
संपादनभास्कर गिरधारी यांची ईमेल द्वारे संमती घेवूनच त्यांच्या संस्थ वरून मजकूर घेतला आहे. त्यात उचित संपादन सुरु आहे. आणखी काही पूर्तता करायला हवी का?
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:४८, २८ जानेवारी २०१६ (IST)
- ठिक आहे आपले एक्सप्लनेशन तुर्तास पुरेसे असावे. मी तुर्तास कॉपीपेस्ट साचा काढला आहे. पहिले मुख्य काम म्हणजे संदर्भ नमुद करणे.
- तांत्रिकदृष्ट्या अनुमतीची इमेल्स Email templates (किंवा अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये permissions-commons@wikimedia.org या इमेल पत्यावर OTRS चमूकडे नोंदवणे अभिप्रेत असते खासकरून छायाचित्रांच्या बाबतीत. लिखित मजकुराच्या बाबतीत सुयोग्य लिखीत अनुमती घेतली असेल आणि ज्ञानकोशास अनुरुप मजकुरात काटछाट आणि बदल करत असाल तर तेवढे पुरेसे असावे; कारण जसे या केसमध्ये मजकुरातील वर्णनात्मकतेस कात्री लावली जाईल इतरही ज्ञानकोशीय भाषाशैलीशी जुळवून घेणारे बदल केले जातील तेव्हा तुर्तास तेवढे पुरेसे असावे.
- आपल्या सवडीनुसार मुक्त सांस्कृतिक कामाची व्याख्या हा दस्तएवज अभ्यासून घेण्याची विनंती करत आहे. दस्तएवज कुठे क्लिष्ट वाटला समजला नाही तर जरूर कळवावे म्हणजे सुयोग्य बदल करता येतील. -आपण ज्या "सुयोग्य" लिखीत अनुमती घेतो त्या सदर व्याख्येस अनुरुप असणे अभिप्रेत असते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४५, २८ जानेवारी २०१६ (IST)
हा लेख ललितशैलीत आहे. कृपया त्यात बदल करून माहितीपर/विश्वकोशीय स्वरूपाचा करावा. त्रयस्थाने केलेल्या वैयक्तिक स्तुतीचा तसा उल्लेख करून त्यास संदर्भ द्यावेत.
धन्यवाद.