गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ
(गौतम बुद्ध नगर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला व त्यामध्ये गौतम बुद्ध नगर जिल्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेंद्र सिंह नागर बहुजन समाज पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ डॉ. महेश शर्मा भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- डॉ. महेश शर्मा भारतीय जनता पक्ष

बाह्य दुवे संपादन