गोरान इव्हानिसेविच (क्रोएशियन: Goran Ivanišević; १३ सप्टेंबर १९७१) हा एक निवृत्त क्रोएशियन टेनिसपटू आहे. आपल्या झंझावाती सर्व्हिससाठी प्रसिद्ध असलेल्या इव्हानिसेविचने २००१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.

गोरान इव्हानिसेविच
देश क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
वास्तव्य मोनॅको
जन्म १३ सप्टेंबर, १९७१ (1971-09-13) (वय: ५३)
स्प्लिट, युगोस्लाव्हिया
सुरुवात १९८८
निवृत्ती २००४
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ५९९ - ३३३
अजिंक्यपदे २२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (४ जुलै १९९४)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य-पूर्व फेरी (१९८९, १९९४, १९९७)
फ्रेंच ओपन उपांत्य-पूर्व फेरी (१९९०, १९९२, १९९४)
विंबल्डन विजयी (२००१)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (१९९६)
दुहेरी
प्रदर्शन 263–226
शेवटचा बदल: जुलै २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
क्रोएशियाक्रोएशिया या देशासाठी खेळतांंना
टेनिस
कांस्य १९९२ बार्सिलोना एकेरी
कांस्य १९९२ बार्सिलोना दुहेरी

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: ४ (१ - ३)

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी १९९२ विंबल्डन गवत   आंद्रे अगासी 7–6(10–8), 4–6, 4–6, 6–1, 4–6
उपविजयी १९९४ विंबल्डन गवत   पीट सॅम्प्रास 6–7(2–7), 6–7(5–7), 0–6
उपविजयी १९९८ विंबल्डन गवत   पीट सॅम्प्रास 7–6(7–2), 6–7(9–11), 4–6, 6–3, 2–6
विजयी २००१ विंबल्डन गवत   पॅट्रिक राफ्टर 6–3, 3–6, 6–3, 2–6, 9–7

बाह्य दुवे

संपादन