गेल्सनकर्शन (जर्मन: Gelsenkirchen) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे.

गेल्सनकर्शन
Gelsenkirchen
जर्मनीमधील शहर


चिन्ह
गेल्सनकर्शन is located in जर्मनी
गेल्सनकर्शन
गेल्सनकर्शन
गेल्सनकर्शनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°30′N 7°6′E / 51.500°N 7.100°E / 51.500; 7.100

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १०४.८४ चौ. किमी (४०.४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५७,९८१
  - घनता २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.gelsenkirchen.de/


फुटबॉल हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. शाल्क ०४ हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर १९७४२००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धांचे तसेच युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. फेल्टिन्स-अरेना हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: