गुलबर्गा विद्यापीठ भारताच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा शहरात असेलेले विद्यापीठ आहे. मुख्यत्वे गुलबर्गा, बिदर, रायचूर, बेळ्ळारी आणि कोप्पळ जिल्ह्यातील विद्यार्थी येथे उच्चशिक्षण घेतात. याचा परिसर शहरापासून सुमारे १० किमी वर आहे.