जॉर्ज इव्होनोविच गुर्जेफ
(गुर्जेफ या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज इवानोविच गुर्जेफ (रोमन : George Ivanovich Gurdjieff, आर्मिनिअन : Գեորգի Իվանովիչ Գյուրջիև, जॉर्जिअन : გიორგი გურჯიევი, ग्रीक : Γεώργιος Γεωργιάδης, रशियन : Гео́ргий Ива́нович Гюрджи́ев, जानेवारी १३, इ.स. १८६६ – ऑक्टोबर २९, इ.स. १९४९) हा विसाव्या शतकाच्या मध्यात होऊन गेलेला प्रभावी आध्यात्मिक गुरू होता. बरीचशी मानवजात ही संमोहित "जागत्या निद्रेत" आहे; चेतनेचे उच्चतर स्तर गाठणे आणि संपूर्ण मानवी क्षमता प्राप्त करणे शक्य आहे अशी त्याची शिकवण होती. असे करण्यासाठी गुर्जेफने एक पद्धत विकसित केली आणि तिला 'द वर्क'[१] किंवा 'द मेथड'[२] असे नाव दिले. या पद्धतीच्या तत्त्वांनुसार आणि सूचनांनुसार[३] ती फकिर, योगी किंवा साधू यांच्या चेतनाजागृतीच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे; म्हणून (मुळात) तिला "चौथा मार्ग"[४] असे म्हणले जाते.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ Ouspensky, P. D. (1977). In Search of the Miraculous. pp. 312–313. ISBN 0-15-644508-5. "Schools of the fourth way exist for the needs of the work... But no matter what the fundamental aim of the work is... When the work is done the schools close."
- ^ Nott, C.S. (1961). Teachings of Gurdjieff : A Pupil's Journal : An Account of some Years with G.I. Gurdjieff and A.R. Orage in New York and at Fontainbleau-Avon. Routledge and Kegan Paul, London and Henley. p. x. ISBN 0-7100-8937-6.
- ^ De Penafieu, Bruno (1997). Needleman, Jacob; Baker, George. eds. Gurdjieff. Continuum International Publishing Group. p. 214. ISBN 0-8264-1049-8. "If I were to cease working... all these worlds would perish."
- ^ [१]