गांबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

गांबिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: GAM) हा पश्चिम आफ्रिकामधील गांबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गांबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४८व्या स्थानावर आहे. आजवर गांबिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे

संपादन